Next

दिंडोशी अरुण कुमार वैद्य मार्गावर बेस्ट बसला आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 14:25 IST2019-05-03T14:25:03+5:302019-05-03T14:25:30+5:30

मुंबईमधील दिंडोशीतल्या अरुण कुमार वैद्य मार्गावर बेस्ट बसला अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. गोरेगाव स्टेशनवरून नागरी निवारा परिषद येथे ...

मुंबईमधील दिंडोशीतल्या अरुण कुमार वैद्य मार्गावर बेस्ट बसला अचानक आग लागल्यानं खळबळ उडाली आहे. गोरेगाव स्टेशनवरून नागरी निवारा परिषद येथे जात असणाऱ्या ३४४ नंबरच्या बसनं अचानक पेट घेतला.