Next

भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईसह राज्यभरात वाहनांची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 15:37 IST2018-01-02T15:35:15+5:302018-01-02T15:37:22+5:30

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईसह राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. या हिंसक आंदोलनात वाहनांची तोडफोड, जाळपोळ यांसारख्या घटना घडल्या आहेत. ...

भीमा कोरेगाव प्रकरणाचे मुंबईसह राज्यभरात हिंसक पडसाद उमटले आहेत. या हिंसक आंदोलनात वाहनांची तोडफोड, जाळपोळ यांसारख्या घटना घडल्या आहेत.