Next

भाजपाध्यक्ष अमित शाहांनी माधुरी दीक्षितची घेतली सदिच्छा भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 16:48 IST2018-06-06T16:48:47+5:302018-06-06T16:48:47+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली.

मुंबई- भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज संपर्क फॉर समर्थन या अभियानांतर्गत माधुरी दीक्षितची घरी जाऊन सदिच्छा भेट घेतली. यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षितला भाजपाकडून राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा आहे.