Next

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला शेजाऱ्यांनी वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2017 02:30 PM2017-11-21T14:30:07+5:302017-11-21T14:30:34+5:30

मुंबईमध्ये एका इमारतीत एका मुलाने घरच्यांशी झालेल्या वादामुळे फिनाईल पिऊन गॅलरीतून उडी मारायचा व आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु, शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे त्याचे प्राण वाचले.