कोण हे धारावीतले तरुण रॅपर्स जे मुंबईला दणके देताहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 02:25 PM2019-10-19T14:25:47+5:302019-10-19T14:26:53+5:30
श्रीमंत आणि माजोरडय़ा मुंबईच्या पोटात गुप्ती फिरवल्यासारख्या जळजळीत शब्दांत आत्मसन्मानाचं रक्त काढत निघालेल्या या तरुण मुलांचं जग आता बदलतंय. ...
श्रीमंत आणि माजोरडय़ा मुंबईच्या पोटात गुप्ती फिरवल्यासारख्या जळजळीत शब्दांत आत्मसन्मानाचं रक्त काढत निघालेल्या या तरुण मुलांचं जग आता बदलतंय. हा व्हिडीओ पाहा, त्याचीच एक झलक...