मुंबईत दहीहंडी सराव शिबिरात आठ थर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 11:31 PM2017-08-07T23:31:17+5:302017-08-07T23:31:17+5:30
मुंबई : उच्च न्यायालयाने दहीहंडी उंचीबाबतचा निर्णय राज्य सरकारवर सोपवल्यानंतर वडाळा येथील गणेश नगरमधील यश गोविंदा पथकाने उमरखाडी येथे ...
मुंबई : उच्च न्यायालयाने दहीहंडी उंचीबाबतचा निर्णय राज्य सरकारवर सोपवल्यानंतर वडाळा येथील गणेश नगरमधील यश गोविंदा पथकाने उमरखाडी येथे शिवसेनेने आयोजित केलेल्या सराव शिबिरात आठ थर रचले.