मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 16:35 IST2017-10-26T16:35:04+5:302017-10-26T16:35:48+5:30
मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग ...
मुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या बेहरामपाडयातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. अतिक्रमणविरोधी पथकाची कारवाई सुरु असताना ही आग लागली.