कुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 21:49 IST2018-03-26T21:49:35+5:302018-03-26T21:49:41+5:30
मुंबई - मुंबईतील कुर्ला स्टेशनजवळील ट्राँबे लाइन येथील झोपडपट्टीला सोमवारी संध्याकाळी आज लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
मुंबई - मुंबईतील कुर्ला स्टेशनजवळील ट्राँबे लाइन येथील झोपडपट्टीला सोमवारी संध्याकाळी आज लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन झोपड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली.