Next

राणीच्या बागेत पाना-फुलांपासून बनली सनई, बासरी आणि गिटार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 03:08 PM2019-02-01T15:08:38+5:302019-02-01T15:24:49+5:30

मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे आयोजित उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना ‘संगीत आणि वाद्य’ आहे. ...

मुंबई - भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय येथे आयोजित उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना ‘संगीत आणि वाद्य’ आहे. या अंतर्गत पाना-फुलांपासून तयार केलेल्या अनेक वाद्यांच्या प्रतिकृती या वर्षीच्या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत. यासोबतच कुंड्यांमध्ये वाढविलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे अक्षरश: शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत.