Next

Mumbai Train Update : सायन-माटुंग्यात track वर पाणी; लोकलचा खोळंबा, प्रवाशांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 10:34 AM2019-07-01T10:34:01+5:302019-07-01T11:29:01+5:30

मध्य रेल्वेची वाहतूक 40-45 मिनिटे उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल कुर्ला स्थानकात रखडल्या आहेत. सायन-माटुंगा रेल्वे ...

मध्य रेल्वेची वाहतूक 40-45 मिनिटे उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वेवर सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल कुर्ला स्थानकात रखडल्या आहेत. सायन-माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचले आहे.