हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त साकारली रांगोळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 19:04 IST2018-01-22T19:04:25+5:302018-01-22T19:04:54+5:30
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लालबागमधील गणेश गल्ली येथे बाळासाहेब ...
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लालबागमधील गणेश गल्ली येथे बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिकृती असलेली रांगोळी साकारण्यात आली आहे. (व्हिडिओ - सुशील कदम)