Next

मला पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय - सुलोचना दीदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 18:07 IST2018-07-30T18:05:46+5:302018-07-30T18:07:00+5:30

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सुलोचना दीदी. सुलोचना दीदींनी वयाच्या 90 व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसाच्या ...

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर म्हणजेच सर्वांच्या लाडक्या सुलोचना दीदी. सुलोचना दीदींनी वयाच्या 90 व्या वर्षात पदार्पण केले आहे. वाढदिवसाच्या निमित्तानं सुलोचनादीदींशी लोकमतचे प्रतिनिधी अजय परचुरे यांनी मारलेल्या खास गप्पा

टॅग्स :मुंबईMumbai