मुंबई सेंट्रल, मोठ्या बॅगा घेऊन येणा-या प्रवाशांमधून वाट काढत अवघ्या दोन फूट रुंदीच्या पाय-या नसलेल्या पश्चिम रेल्वे स्टेशनच्या पुलावरून जात ट्रेन पकडणे म्हणजे रोज जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. याचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी पूजा दामले यांनी