गुरूवारी रात्री वन अबव्ह पबमध्ये नेमकं काय घडलं ? याबद्दल या दुर्घटनेतून बचावलेल्या व सध्या मुंबईतील भाटिया हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या सिद्धार्थ श्रॉफ यांनी माहिती दिली आहे. (व्हिडीओ- स्नेहा मोरे)