Next

#KamalaMillsFire- वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 16:58 IST2017-12-29T16:57:19+5:302017-12-29T16:58:32+5:30

कमला मिल्समध्ये लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 28 वर्षीय खुशबू मेहता या तरुणीचा समावेश आहे. दुर्दैवाची ...

कमला मिल्समध्ये लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 28 वर्षीय खुशबू मेहता या तरुणीचा समावेश आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खुशबूला वाढदिवशीच मृत्यूने गाठलं. खुशबू मेहताचा 28 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.