सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर स्वेच्छा मरण मागणाऱ्या लवाटे दाम्पत्याची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:49 IST2018-03-09T15:49:20+5:302018-03-09T15:49:43+5:30
सुप्रीम कोर्टाने आज इच्छामरणाला सशर्त मंजुरी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयवार इच्छामरणाची मागणी करणाऱ्या मुंबईतील लवाटे दाम्पत्याने नाराजी ...
सुप्रीम कोर्टाने आज इच्छामरणाला सशर्त मंजुरी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयवार इच्छामरणाची मागणी करणाऱ्या मुंबईतील लवाटे दाम्पत्याने नाराजी व्यक्त केली आहे.