Next

महाराष्ट्र बंद- मुंबईची लाईफलाईन विस्कळीत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 16:27 IST2018-01-03T16:26:26+5:302018-01-03T16:27:50+5:30

महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला बसला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरू असलेल्या ...

महाराष्ट्र बंदचा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या रेल्वेला बसला. आंदोलकांनी रेल्वे ट्रॅकवर आंदोलन केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळाली तर मध्य रेल्वे काही वेळ बंद झाल्याने प्रवाशांनी रेल्वे रूळावरून चालत जाण्याचा मार्ग निवडला.