मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (5 जुलै) पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळली आहे.