Next

खवय्यांना पर्वणी! विलेपार्लेत 'मिसळ-पाव फेस्टिव्हल'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 06:35 PM2017-12-09T18:35:37+5:302017-12-09T18:40:30+5:30

विलेपार्लेमध्ये 9 व 10 डिसेंबर असे दोन दिवस मिसळोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विलेपार्लेतील सावरकर मैदानावर हा महोत्सव सुरू आहे. ...

विलेपार्लेमध्ये 9 व 10 डिसेंबर असे दोन दिवस मिसळोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विलेपार्लेतील सावरकर मैदानावर हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात विविध ठिकाणांच्या 12-15 प्रकारच्या मिसळ-पाव पदार्थाची खवय्यांना चव चाखता येणार आहे. (व्हिडीओ- मानस धुरू)