विलेपार्लेमध्ये 9 व 10 डिसेंबर असे दोन दिवस मिसळोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विलेपार्लेतील सावरकर मैदानावर हा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात विविध ठिकाणांच्या 12-15 प्रकारच्या मिसळ-पाव पदार्थाची खवय्यांना चव चाखता येणार आहे. (व्हिडीओ- मानस धुरू)