मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील फेरीवाल्यांना हटविण्यासाठी दिलेली १५ दिवसांची मुदत संपली. मुदत संपल्यानंतर ठाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी मनसे स्टाईलने आंदोलन केलं.