दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज मुंबईत पुन्हा मोनो रेल्वे धावली. त्यामुळे चेंबूर ते वडाळा अंतर १५ मिनिटांत कापता येणार आहे. आग लागल्याच्या कारणावरून मोनो रेलची सेवा बंद झाली होती.