Next

Mumbai Dongri Building Collapsed: घटनेची सखोल चौकशी करुन कारवाई करणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 02:33 PM2019-07-16T14:33:49+5:302019-07-16T14:34:12+5:30

मुंबई - डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत 100 वर्षे जुनी होती, धोकादायक इमारतीच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे दिली ...

मुंबई - डोंगरी येथील दुर्घटनाग्रस्त इमारत 100 वर्षे जुनी होती, धोकादायक इमारतीच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता. पुनर्विकासासाठी इमारत विकासकाकडे दिली होती. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. या घटनेची सखोल चौकशी करुन योग्य ती कारवाई करु अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.