मुंबईमध्ये शनिवारी (9 जून)पहाटेपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे मध्य रेल्वेच्या रुळांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. (ठिकाण- सायन रेल्वे स्टेशन)