मुंबई - लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.