राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुंबईत नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीचं आज वर्षश्राद्ध घालून सरकारच्या निर्णयाचा निषेध केला.