मुंबई - महापौरांना कार्यकारी आणि आर्थिक अधिकार मिळावे, अशी मागणी बहुतांश महापौरांनी महाराष्ट्र महापौर परिषदेत केली, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी दिली.