बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसाठी आता नवी खुशखबर.राज्य कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याचं काम करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नवी भेट दिली आहे. पोलिसां साठी आता नवे बॉडी प्रोटेक्टर आले आहेत.