मुंबई - ओला -उबेरच्या कंपनी व्यवस्थापनाने स्वीकारलेल्या मनमानी व अन्यायी धोरणाविरुद्ध आता मुंबईसह राज्यामधील ओला , उबेरच्या चालक, मालकांनी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले आहे.