'राज' पुत्राच्या लग्नाला बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 13:42 IST2019-01-28T13:42:43+5:302019-01-28T13:42:54+5:30
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा शुभ विवाह आज मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये ...
मुंबई- मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा शुभ विवाह आज मुंबईतील सेंट रेगिस हॉटेलमध्ये संपन्न झाला. यावेळी नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्यासाठी ठाकरे कुटुंबीयांसोबत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.