गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसानं मुंबईत पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. शुक्रवारी (29 सप्टेंबर) पहाटेपासून पावसाची संततधार कायम आहे. यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना दिलासा मिळला आहे.