मुंबई - मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये झाडांची कत्तल करण्यात आली आहे. पर्यावरण प्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला आहे. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.