Next

गिरगावमधील पाडव्याचे आकर्षण ठरला शिव राज्याभिषेक चित्ररथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 12:07 IST2018-03-18T11:52:29+5:302018-03-18T12:07:39+5:30

मुंबई - प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा शिव राज्याभिषेक चित्ररथ ग�..

मुंबई - प्रजासत्ताक दिनी राजपथावर महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणारा शिव राज्याभिषेक चित्ररथ गिरगांवच्या पाडव्याचे खास आकर्षण ठरला.