सिद्धिविनायक मंदिरात फळांची आरास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 15:32 IST2018-09-11T15:29:09+5:302018-09-11T15:32:40+5:30
मुंबई : मुंबईचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सिद्धिविनायक मंदिरात फळांची सजावट करण्यात ...
मुंबई : मुंबईचं अराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. सिद्धिविनायक मंदिरात फळांची सजावट करण्यात आली आहे.