मुंबई : 'अहवाल न मांडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो', 'विरोधी पक्षाचा आवाज दाबणाऱ्या सरकारचा निषेध', आरक्षण, दुष्काळप्रकरणी विरोधकांची विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी.