मुंबई- श्रीदेवींच्या अंत्य दर्शनासाठी जतीन वाल्मीकी हे उत्तर परदेशातून आलेले आहेत. दिव्यांग असूनही या अभिनेत्रला 'मन कि आखों' सतत पाहत आलोय. रविवारपासून तिच्या अखेररच्या दर्शनासाठी जतीन थांबल्याचं त्यांनी सांगितलं.