Next

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : नातेवाईकांची केईएम रुग्णालयात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 04:07 PM2017-09-29T16:07:13+5:302017-09-29T16:14:21+5:30

मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात ...

मुंबईतील परळ-एलफिन्स्टन रेल्वे पुलावर चेंगराचेंगरीची मोठी दुर्घटना घडून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेतील जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. केईएम रुग्णालयातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी