यश कितीही आकर्षक वाटलं तरी त्याची बीजं संघर्षात असतात. म्हणूनच स्मरणात राहतो, तो संघर्ष. लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकार कांबळी यांच्या तीन पिढ्यांच्या निर्मितीच्या डोहाळ्यामागील संघर्षाची ही अप्रकाशित कथा ...