मुंबई - नवीन वर्ष सुरू झाल्यानंतरचा पहिला सण म्हणजे, मकरसंक्रांत. या दिवशी मनातील सर्व राग रूसवे दूर करून तिळगुळाने सर्वांचं तोंड गोड करतात. धारावीमध्ये मोठ्या उत्साहात पोंगल साजरा करण्यात आला आहे.