पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी-विलेपार्ले स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड, चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाड्या धिम्या मार्गावरून वळवल्या, गाड्या 25-30 मिनिटे उशिराने धावत आहेत.