महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, यासाठी माटुंगा येथील शंकर मठामध्ये पिंपात बसून वरुण राजाला साकडे घालण्यात आले. विशेष म्हणजे विधीवत पूजा करुन वरुणराजाला पाऊस पडू दे, अशी मागणीही भक्तांकडून करण्यात आली.