मुंबई, ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या ट्रेलर लाँचदरम्यान आमिर खानला अयोध्या विवादावर प्रसिद्धी माध्यमांनी प्रश्न विचारला. मात्र, यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास आमिर खाननं टाळलं.