तिहेरी तलाक विधेयकाचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 08:01 PM2019-07-30T20:01:23+5:302019-07-30T20:01:54+5:30
तिहेरी तलाकला बंदी घालणाऱ्या विधेयकाला अखेर राज्यसभेची मंजुरी ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळे आठ कोटी मुस्लिम महिलांना ...
तिहेरी तलाकला बंदी घालणाऱ्या विधेयकाला अखेर राज्यसभेची मंजुरी ही ऐतिहासिक घटना आहे आणि त्यामुळे आठ कोटी मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे.