भाजपाने विनोद तावडेंची उमेदवारी रद्द करुन त्यांचा जागी सुनील राणे यांना उमेदवारी दिल्याने कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. सुनील राणे गो बॅकच्या घोषणा अशा घोषणा यावेळी नागरिकांडून देण्यात आल्या.