अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी केलेल्या ट्विटची दाखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. त्यांना नोटीस बजावली जाईल असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी सांगितले आहे.