दलित शब्द अपमानास्पद नाही, ऊर्जा वाढवणारा आहे. हा शब्द रूढ आहे. तो वापरातच आणू नये, ही भावना बरोबर नाही.निर्णयाला आव्हान देणार, असे केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.