Next

अक्षय पारकरची बिर्याणी रस्त्यावर झाली सुपरहिट! International Chef Starts Selling Biryani In dadar

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 12:59 PM2020-12-24T12:59:44+5:302020-12-24T13:00:17+5:30

मुंबईचा स्थानिक मुलगा अक्षय पारकर हा क्रूझवर शेफ म्हणून काम करत होता. लॉकडाऊन दरम्यान त्याचा जॉब गेला आणि त्याने मग स्वत:चा व्यवसाय सुरू केला. पारकर बिर्याणी हाऊस ची सुरूवात त्याने सपटेंबर मध्ये केली आणि आज त्याची बिर्याणी मुंबईकरांनी उचलून धरली... ही आहे, अक्षय पारकरची इंसपिरेश्नल कहाणी