Next

हेअर रिमूव्हल क्रीम लावताय सावधान! Side Effects Of Hair Removal Cream | Skin Care | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:13 PM2020-11-20T12:13:13+5:302020-11-20T12:13:35+5:30

शरीरावरील नको असलेल्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी घरगुती उपाय किंवा वॅक्सिंग सारखे पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी सर्वात सुरक्षित उपाय म्हणजे घरगुती उपाय. पण वेळ नसतो ना आपल्याकडे म्हणून या सोप्या सुरक्षित उपायांकडे आपण दुर्लक्ष करुन वॅक्सिंग किंवा हेअर रिमूव्हल क्रिमचा पर्याय निवडतो. झटपट, जास्त वेळ लागत नाही मेहनत करावी लागत नाही असा हा हेअर रिमूव्हल क्रिमचा उपाय.