केसांसाठी शिकेकाई नक्की कशी वापरायची? How to Use Shikakai Hairmask for Rapid Hair Growth?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:39 AM2021-08-02T11:39:44+5:302021-08-02T11:40:03+5:30
शिकेकाईचे फायदे यावर आम्ही video केला होता त्याची लिंक आम्ही description मध्ये देणार आहोत...ते तुम्ही चेक करू शकता... सो आजच्या विडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कि लांबसडक मजबूत केस हवे असतील तर शिकेकाईचे हेअर मास्क कसे बनायचे आणि use करायचे... त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा.. तर आपण सगळंच शाम्पू, कंडिशनर, हेअर सिरम, यासारख्या गोष्टींचा वापर करत असतो पण काहींना काहीही केल्याने किंवा असं म्हणूयात कि शाम्पूने केस धुतले कि केस जास्त गळतात असं दिसून येतं ... यासाठी तुम्ही काय करू शकता तर शिकेकाईचा use करू शकता... , अधिक जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -