आयपीएलमध्ये सर्वाधिक कॉट एंड बोल्ड विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जयदेव उनाडकटचा समावेश झाला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक कॉट एंड बोल्ड विकेट्स घेणार्या गोलंदाजांच्या यादीत जयदेव उनादकट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने आतापर्यंत ७ कॉट एंड बोल्ड विकेट्स मिळवले आहेत.
या यादीत चेन्नईचा माजी वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्हो ११ विकेट्ससह पहिल्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा ६ विकेट्ससह या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सनरायझर्स हैदराबादचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ६ कॉट एंड बोल्ड विकेट्स घेतले आहेत.
कायरन पोलार्डने आयपीएलमध्ये ६ कॉट एंड बोल्ड विकेट्स मिळवल्या आहेत.